रस्त्यात उभ्या केलेल्या कंटनेरला रिक्षाने पाठीमागून दिली धडक: रिक्षा चालकाचा मृत्यू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

रस्त्यात उभ्या केलेल्या कंटनेरला रिक्षाने पाठीमागून  दिली  धडक: रिक्षा चालकाचा मृत्यू

   पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  - रस्त्यात उभ्या केलेल्या कंटनेरला रिक्षाने पाठीमागून धडक दिली. या अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू झाला शनिवारी (दि. 5) पहाटे सव्वापाच वाजताच्या सुमारास वल्लभनगर, पिंपरी येथे घडली.

सुभाष कुसुम लोदी (वय 38, रा. उरण, पनवेल) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. नवनाथ भगवान लवटे (वय 32) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. पोलीस हवालदार अभिजित बाळू कुंभार, यांनी शनिवारी (दि. 5) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोप लोदी याने त्याचा कंटेनर वल्लभनगर येथे रस्त्यात उभा केला होता. पार्किंग इंडिकेटर न लावता तसेच रिफ्लेक्‍अर त्रिकोणी स्टॉप बोर्डही लावला नाही. त्यामुळे रिक्षा चालक लवटे यांना अंधारात कंटेनर उभा असल्याचे दिसून आले नाही. कंटेनरला पाठीमागून रिक्षा धडकून लवटे यांचा अपघाती मृत्यू झाला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.