उघड्या दरवाजावाटे घरातून दोन लॅपटॉप पळवले
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - उघड्या दरवाजा वाटे घरातून अज्ञात चोरट्यांनी दोन लॅपटॉप चोरून नेले. ही घटना 18 जुलै रोजी सकाळी आठ ते दुपारी सव्वा एक वाजताच्या कालावधीत डुडुळगाव आळंदी येथे घडली.
साईराम तुलसीराम राठोड (वय 22, रा. डुडुळगाव, आळंदी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराचा दरवाजा उघडा असताना उघड्या दरवाजावाटे आत मध्ये प्रवेश करून 55 हजार रुपये किमतीचे दोन लॅपटॉप चोरट्याने चोरून नेले. याप्रकरणी 22 जुलै रोजी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.