कोयता व तलवारीच्या धाकाने मागितली खंडणी; दोघांना अटक
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - हॉटेलची कोयता व तलवारीने तोडफोड करत हॉटेल मालकाकडून खंडणी मागणाऱ्या दोघांना दिघी पोलिसांनी अटक केली आहे. हा सारा प्रकार दिघी येथील हॉटेल उमंग येथे सोमवारी (दि.17) ते मंगळवारी (दि.18) या कालावधीत घडला.
याप्रकरणी राजेंद्र आण्णा तापकीर (वय 55 रा. दिघी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी रोहीत उमेश लोंखडे (वय 19 रा.दिघी) व अभिषेक विकास आढाव (वय 19 रा. दिघी) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व त्याचे तीन साथीदार हे हॉटेलमध्ये आले , त्यांनी हॉटेल चालवायचे असेल तर हप्ता द्या अशी मागणी केली. यावेळी हॉटेलमधील वेटरला मारहाण केली. फिर्यादी यांनी खंडणी देण्यास नकार दिला असता आरोपी मुंगळवारी रात्री पुन्हा आले. यावेळी त्यांनी हातात कोयता. तलवारी आणल्या त्याने हॉटलचा दरवाचा, सीसीटीव्ही यांची तोडफोड केली. हॉटेल बाहेरील दुचाकीचे ही नुकसान केले तसेच धमकी देऊन निघून गेले. यावरून दिघी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.