एमआयडीसी भोसरी मधील कंपनीतून पावणे दोन लाखांचे साहित्य चोरीला

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

एमआयडीसी भोसरी मधील कंपनीतून पावणे दोन लाखांचे साहित्य चोरीला

 पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -     एमआयडीसी भोसरी येथील एका कंपनीच्या स्टोअर रुममधून तब्ब्ल पावणे दोन लाखांचे साहित्य चोरीला गेले आहे. हि चोरी शुक्रवारी (दि.16) रात्री मरक्युरस वॉटर ट्रीटमेंट प्रा.लि. या कंपनीच्या प्रोडक्शन व स्टोअररुममध्ये झाली आहे.

याप्रकरणी मंगळवारी (दि.18) अवधुत पांडुरंग खोत (वय 38 रा.लोहगाव) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फिर्यादीवरून अज्ञात चोरावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोराने कंपनीच्या बाथरुमच्या भिंतीवरून उडी मारून कंपनीत प्रवेश केला. त्याने कंपनीतीली प्रोडक्शन व स्टेअर रुममधील 1 लाख 74 हजार रुपये किंमतीचे एसएस पाईप व फ्लेक्झीबल केबल चोरून नेले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.