दापोडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी माता मंदिरामध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

दापोडी  येथील श्री विठ्ठल रुक्मिणी माता मंदिरामध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

    पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -     अवघाची संसार सुखाचा करीन। आनंदे भरीन तिन्ही लोक ।।1।। जाईन गे माये तया पंढरपुरा ।भेटेन माहेरा आपुलिया ।।2।। सर्व सुकृतांचे फळ मी लाहीन ।क्षेम मी देईन पांडुरंगी।।3।।    बाप रखुमादेवीवरु विठ्ठलेचे भेटी।    आपुले संवसाटी करूनी राहे ।4।।    
       आज दापोडी फुगेवाडी कासारवाडी, सांगवी , येथे विविध श्री विठ्ठल रुक्मिणी माता मंदिरामध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी काकड आरती भजने व कीर्तनाने करण्यात आली,आज महिला व पुरुषांनी मंदिरात येऊन आषाढी एकादशी निमित्त भक्ती भावाने दर्शन घेऊन साजरी करण्यात आली.यावेळी महिलांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये येऊन आपल्याला पंढरपूरला जाता येत नाही परंतु आपल्या परिसरामधीलच मंदिरामध्ये येऊन पंढरपूरला गेल्यासारखे वाटते तसेच यावेळी महिलांनी श्री विठ्ठल रुक्मिणी ची आरती करून आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. या वेळी  मंदिरामध्ये उपवासासाठी लागणारी खिचडी रताळे वाटप करण्यात आले यावेळी मंदिरामध्ये भव्य संख्येने भावीक भक्त उपस्थित होते यावेळी श्री नवनाथ महिला भजनी मंडळाने केलेल्या भजनाने भक्तीमय वातावरण निर्माण करुन गवळणी व अभंग  सादर केले.  यावेळी प्रतिभा जवळकर, आरती सोनवणे, माधवी बाईत,  शांताबाई लांडे, मनीषा लांडे ,रूपाली लांडे, रेवती लांडे, रेवती लांडे  मृणाली लांडे लता घेनंद, कौशल्या मेहुल, व्दारका मेहुल, सविता भोसले, शोभा धावटे, सिंधू ननवरे, राधा गंगणे, सुशीला बडगुजर, पूजा डिसुझा आदी महिलांनी भजनी मंडळाचा कार्यक्रम केला.