पोस्टातून बोलत असल्याचा बहाणा करून 80 हजारांची फसवणूक

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पोस्टातून बोलत असल्याचा बहाणा करून 80 हजारांची फसवणूक
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - पोस्टातून बोलत असल्याचे सांगून पोस्टाची डिलिव्हरी येण्यासाठी दोन रुपये पेमेंट करा असे म्हणत फसवी लिंक पाठवून त्या आधारे 80 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 11 मार्च रोजी भोसरी येथे घडली.
रघुनाथ मंगळा शेंगाळ (वय 29, रा. लांडगे वस्ती, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 6370728023, 6002637948, 8847859076 क्रमांक धारक अमितकुमार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना फोन करून तो पोस्टातून बोलत असल्याचे भासवले. पोस्टाची डिलिव्हरी येण्यासाठी दोन रुपये पेमेंट करावे लागेल असे सांगत फिर्यादीस फसवी लिंक पाठवली. त्याआधारे फिर्यादी यांच्या बँकेची गोपनीय माहिती प्राप्त करून फिर्यादी यांच्या खात्यातून 80 हजार रुपये परस्पर ट्रान्सफर करून घेत फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.