महिलेचे फोटो व्हायरल करत बदनामी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

महिलेचे फोटो व्हायरल करत बदनामी

   पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -     महिलेने फोनवर बोलणे बंद केल्याने तिचे फोटो महिलेच्या नातेवाईक महिलेला पाठवून व्हायरल केले. महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 6) दुपारी एक वाजताच्या सुमारास माणगाव येथे घडला.

जयेश बुधवंतराव (रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने आरोपी सोबत बोलणे बंद केले. त्यावरून आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या नणंदेला वेगवेगळ्या नंबरवरून फोन केले. फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपीने फिर्यादीचे खासगी फोटो फिर्यादीच्या नणंदेला पाठवून ते व्हायरल करून फिर्यादीची बदनामी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.