निकाह, हलाल, बहुपत्नीत्वाची सुनावणी घटनापीठापुढे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

निकाह, हलाल, बहुपत्नीत्वाची सुनावणी घटनापीठापुढे

नवी दिल्ली, दि. २३ मार्च – निकाह, हलाल आणि बहुपत्नीत्व या मुस्लिम धर्मियांमधील प्रथांबाबत याचिकांसाठी घटनापीठ स्थापन करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी जाहीर केला. याबाबत निर्णय घेण्याला योग्य वेळी मी घटनापीठ स्थापन करून निर्णय घेईल, असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने म्हटले आहे.

विधीज्ञ अश्विनी उपाध्याय यांनी या प्रकरणात लवकर सुनावणीसाठी घेण्याची याचिका दाखल केली होती. त्यावर हा निर्णय देण्यात आला. या प्रकरणी न्या. इंदिरा बॅनर्जी, हेमंत गुप्ता, सूर्य कांत, एम.एम. सुदरेश आणि सुधांशु धुलीया यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू होती. मात्र बॅनर्जी आणि गुप्ता निवृत्त झाल्याने नव्या न्यायधिशांची निवड करून खंडपीठ स्थापन करण्यात आले आहे. मुस्लिम धर्मियांमधील बहुपत्नीकत्व आणि निकाह-हलाल या प्रथा घटनाबाह्य ठरवण्यासाठी दाखल याचिकेवर सुनावणी होणार आहे. २०१८ मध्ये तीन सदस्यीय घटनापीठ बनवण्यात आले. मात्र त्याची संख्या नंतर पाच करण्यात आली. नैशा हसन, शबनम, फरजन आणि समीना बेगम यांनी ही याचिका दाखल केली आहे.