नाना काटे यांच्या प्रचार प्रमुखाची धुरा भाऊसाहेब भोईर यांच्या खांद्यावर

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

नाना काटे यांच्या प्रचार प्रमुखाची धुरा भाऊसाहेब भोईर यांच्या खांद्यावर

चिंचवड, (प्रबोध न्यूज) – चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक होत आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक २६ फेब्रुवारीला होणार  आहे. तर २ मार्च २०२३ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून विठ्ठल ऊर्फ नाना काटे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचार प्रमुखाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्यावर सोपविली आहे. पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी ही माहिती दिली आहे.