दरीमध्ये अडकलेल्या वासराला पनवलेच्या तरुणांनी दिले जीवदान (video)

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

दरीमध्ये अडकलेल्या वासराला पनवलेच्या तरुणांनी दिले जीवदान (video)

पनवेल, (प्रबोधन न्यूज) – पनवेलजवळील एका डोंगर माथ्यावरून घसरून एक वासरू दरीत पडले होते. ही माहिती पनवलेमधील तरुणांना कळताच त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या वासराच्या पायाला दोरी बांधून ओढत वर आणले आणि त्याचा जीव वाचला. या तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, कसं डोंगराच्या अगदी टोकावर एका दोरीला धरुन अनेक तरुण उभे आहेत. हे तरुण निसरड्या रस्त्यावर आपल्या जीवाची पर्वा न करता डोंगर आणि दरीमध्ये अडकलेल्या गायीच्या वासराला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

व्हिडिओमध्ये पुढे एक मुलगा समोर उभा असल्याचे दिसून येते. तो सर्वात धोकादायक उतारावर आहे. हा उतार पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. मग विचार करा तेथे उभ्या असलेल्या व्यक्तीसाठी ते किती धोकादायक असू शकतं.

खरंतर या तरुणांनी पुढे उभ्या असलेल्या व्यक्तीच्या कमरेला दोरी बांधली होत, त्याचवेळी वासराच्या पायाला दुसरी दोरी बांधली, ज्यानंतर बाकीचे लोक रांगेत उभे राहून त्या वासराला वर खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. अखेर या तरुणांना वासराला तेथून बाहेर काढण्यात यश आले आहे.

https://youtu.be/E2lnSj7nSTw