पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न
पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न
पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न
पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न
पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्त नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न

पिंपरी (प्रबोधन न्यूज) - पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर यांच्या २९७ व्या जयंती निमित्त प्रदेश सरचिटणीस विशाल बाळासाहेब काळभोर आयोजित तिसऱ्या टप्यातील नेत्र चिकित्सा तपासणी शिबिर रविवारी घेण्यात आले. या शिबिरामध्ये अजंठानगर व आंबेडकरनगर, दुर्गानगर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. अशी माहिती विशाल बाळासाहेब काळभोर, प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र, प्रभारी पुणे शहर ज़िल्हा यांनी दिली.

या शिबिरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आणि शस्त्रक्रियेची आवश्यक्ता असणा-या नागरिकांच्या डोळ्यांची शस्त्रक्रियाही शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

आमदार अण्णासाहेब बनसोडे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेविका वैशालीताई काळभोर, गंगाताई धेंडे अध्यक्ष समाजिक न्यायविभाग, विशालभाऊ वाकडकर- युवक प्रदेश उपाध्यक्ष, वर्षाताई जगताप- युवती अध्यक्ष, मुकुंददादा काळभोर, सतीशभाऊ लांडगे, विजयभाऊ धेंडे, गोकुळभाऊ धापटे, संजयभाऊ धेंडे, प्रतीक साळुंके, खंडेराव काळे, सय्यद पटेल, सुनीलभाऊ शेलार, योगेश काळभोर, अरुण पात्रे, प्रीतम तेलंग, गणेश आलेगावकर, सागर घनवट, विशाल ससगणे, अमोल शिर्के, सचिन मोकाशी, अज़िंक्य काळभोर, तुषार दिघे, अतुल चव्हाण, विकास ठाणांबीर, निखिल पवार, रूपेश धेंडे, साजीत शेख़, माउली काळभोर, प्रणिल साबळे, सुजय कांबळे, अभय भोसले, ऋषिकेश धिवार, अनिल पाटेकर, आदित्य सोणवने, सोहेल शेख़, क़ासिफ खान, किरण मोरे, अभिषेक जमादार, प्रकाश जमादार, अविनाश आहेर, सिद्धार्थ लगाडे, विशाल साबळे, राजू सातपुते व प्रमुख पदाधिकारी व युवा मित्रांच्या उपस्थित अनेक मान्यवरांनी शिबिरास भेट दिली.