राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण

पुणे, दि. २६ मे - पुण्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अप्पा जाधव यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. अप्पा जाधव यांच्यावर काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांना मारहाण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता. काल अप्पा जाधव यांना पुण्यातील नारायण पेठेत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली.  यामुळे पुण्यातील राष्ट्रवादी विरुद्ध भाजप वाद पुन्हा चिघळणार असल्याचं दिसत आहे. अप्पा जाधव आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत तक्रार देण्यासाठी पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाणे गाठले. 

तक्रारदार अप्पा जाधव यांनी म्हटलं आहे की, वीस ते पंचवीस जणांनी माझ्या कार्यालयात येऊन मला मारहाण केली. त्यातील एकाला मी ओळखतो. संतोष कांबळे हा भाजपचा कार्यकर्ता असू शकतो. त्याने आणि त्याच्या साथीदारांनी वैयक्तिक आकसापोटी हा हल्ला केला असू शकतो.  

अप्पा जाधव यांच्यावर काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांना मारहाण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता.