कबड्डी स्पर्धेत अजितदादा कदम प्रथम तर उपविजेता सिंहगड क्रीडा मंडळ

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कबड्डी स्पर्धेत अजितदादा कदम प्रथम तर उपविजेता सिंहगड क्रीडा मंडळ

पुणे, दि. 23 मार्च - शिवजन्मोत्सव 2022 निमित्त श्री शनि मारुती बाल गणेश मंडळ ट्रस्ट व पूना अम्युचिअर्स कबड्डी संघ आयोजित भव्य दोन दिवस कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यामध्ये प्रथम विजेता संघ अजित दादा कदम कबड्डी संघ तर उपविजेता सिंहगड क्रीडा मंडळ संघ ठरले.

याप्रसंगी अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम बापू जाधव, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन योगेश यादव, सहसचिव कबड्डी असोसिएशन राजेंद्र आंदेकर, माजी राष्ट्रीय खेळाडू हनुमंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कबड्डी दोन दिवस कबड्डी स्पर्धा श्री शनि मारुती बाल गणेश मंडळ ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष दीपक निकम यांच्यासह संयोजनाखाली तसेच पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पार पाडण्यात आल्या.

दोन दिवसीय कबड्डी स्पर्धेसाठी सार्वजनिक गणेश उत्सव अध्यक्ष सचिन पवार, सदस्य योगेश सुपेकर, मंगेश सुपेकर, अमित मालपोटे राजू मोतीवाले राज पेंढारे हर्ष गायकवाड रोहित घाणेकर समीर ठोकळे राहुल मारणे

गणेश शेलार, सुनील तेलंग, विजय जोशी, राजू मोतीवाले यांचे विशेष सहकार्य लाभले.