लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार 


पिंपरी - लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. यामध्ये अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. हा प्रकार जून 2021 मध्ये भोसरी परिसरात घडला. 
गोट्या मांडवकर (वय अंदाजे 20, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने भोसरी 21 ऑक्‍टोबर रोजी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
आरोपीने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या घरामध्ये कोणी नसताना जून 2021 मध्ये मुलीसोबत वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे फिर्यादी यांची मुलगी गर्भवती राहिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.