एलियन्सशी युद्ध ? पृथ्वीवर अंधार? 2022 वर्षासाठी कोणती आहे भीतीदायक भविष्यवाणी?

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

एलियन्सशी युद्ध ? पृथ्वीवर अंधार? 2022 वर्षासाठी कोणती आहे भीतीदायक भविष्यवाणी?
नवी दिल्ली - 

अनेकांनी 2022 या वर्षाबद्दल वेगवेगळी भाकिते केली आहेत. जगप्रसिद्ध भविष्यवेत्ते नॉस्ट्राडेमस आणि वायेंगा यांनी भीतीदायक भविष्यवाणी केली आहे. यादरम्यान टाईम ट्रॅव्हलरनेही अनेक अंदाज वर्तवले आहेत. टाइम ट्रॅव्हलरचे म्हणणे आहे की 2022 मध्ये एलियनशी युद्ध होऊ शकते. याव्यतिरिक्त, शास्त्रज्ञ समुद्रात बुडलेले अटलांटिसचे पौराणिक शहर शोधू शकतात. एका टाइम ट्रॅव्हलरने असा दावा केला आहे की पृथ्वीवर अंधार असेल. इजिप्शियन पिरॅमिड हवेत उडतील.

एका टाईम ट्रेव्हेलरने भाकीत केले आहे की 2 फेब्रुवारी रोजी अटलांटिक महासागरात अटलांटिस शहराचा शोध लागेल. याशिवाय एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व जगासमोर येणार असल्याचे बोलले जात आहे. या सेलिब्रिटीने आपल्या मृत्यूबद्दल जगाला मूर्ख बनवल्याचे उघड होईल. जाणून घेऊया काय होते अंदाज.

एक टिकटॉक वापरकर्ता @futuretimetraveller म्हणतो की 2022 मध्ये पृथ्वीवर अनेक आपत्तीजनक घटना घडतील. एलियन्स पृथ्वीवर येतील आणि मानवाशी युद्ध करतील, असे म्हटले आहे. या राक्षसाची लांबी सात फूट आणि गडद तपकिरी रंगाची असेल, असे त्यांनी सांगितले आहे. 2022 मध्ये नेस्ट येथे एलियन्स येणार असून मे महिन्यात ही घटना घडू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. 2022 मध्ये ज्वालामुखीचा उद्रेक होणार असल्याचे एका टाईम ट्रॅव्हलरने म्हटले आहे.

बल्गेरियन संदेष्टा वेंगा यांनीही एक धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. 2022 मध्ये कोरोनाचा आणखी धोकादायक विषाणू येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय 2022 मध्ये एलियन्स पृथ्वीवर हल्ला करू शकतात. टोळांच्या हल्ल्यामुळे उपासमारीची वेळ येऊ शकते.

नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीनेही एक भयावह भविष्यवाणी केली होती. त्यांनी सांगितले आहे की 2022 मध्ये अणुबॉम्बचा स्फोट होईल, ज्यामुळे हवामान बदल होईल. याशिवाय पृथ्वीच्या स्थितीतही बदल होऊ शकतो.