सोशल मीडियावरील यूजीसीच्या व्हायरल पत्रावर विश्वास ठेवू नका ! उदय सामंत यांचे आवाहन 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सोशल मीडियावरील यूजीसीच्या व्हायरल पत्रावर विश्वास ठेवू नका ! उदय सामंत यांचे आवाहन 

पुणे -

लसीचे दोन डोस ज्या विद्यार्थ्याचे झालेत त्यांना ऑफलाईन परीक्षा देता येईल, ज्या विद्यार्थ्यांचे झाले नसतील त्यांना ऑनलाईन परीक्षा देता येतील . दोन्ही पर्याय परीक्षेसाठी उपलब्ध आहेत. मात्र जे यूजीसीचं पत्र सोशल मीडीयवर व्हायरल होतंय ते खोटं आहे.त्या पत्रावर विश्वास ठेऊ नका ! दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.  ज्या त्या जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन विभागानं निर्णय घेतलाय तशा परीक्षा होतील, कोल्हापूरातील केआयटी महाविद्यालयात जो गोंधळ झाला त्यात मला हस्तक्षेप करावा लागला. 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११९ व्या पदवी प्रदान समारंभ प्रसंगीसाठी सामंत पुण्यात उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला. म्हाडा भरती परीक्षा पेपर फुटी संदर्भात सामंत म्हणाले की, पेपर फोडण्याचा प्रयत्न झाल्याने परीक्षा रद्द झाली. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी लागली कारण त्याला बेस आहे, काही जणांना अटक केलीये, मात्र ज्या काही परीक्षा होत आहेत त्या अतिशय पारदर्शकपणे व्हायला हव्यात यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. संजय राऊत जे बोलले ते योग्यच आहे राजकीय भावनेतून हा गुन्हा दाखल करण्यात आला. आणि नारायण राणे जे म्हणतात की मुख्यमंत्री सक्षम नाहीत हे ते आधीपासूनच बोलत आहेत. मात्र शेलारांनी काय वक्तव्य केलंल तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय. त्यामुळे आता त्यावर काय बोलायचं? असेही सामंत म्हणाले आहेत.

वसतिगृह सुरू करण्यासंदर्भात अध्यक्षीय समिती नेमली आहे. मात्र आम्ही 8 दिवसात जो व्हेरीयंट पसरतोय त्याची माहिती घेतोय.  तिसरी लाट येईल का ? यासंदर्भात तज्ञांकडून मतं मागवली आहेत. मात्र जर पुन्हा क्वारंटाईन सेंटरसाठी वसतिगृह लागली तर करणार काय? त्यामुळे शांतपणे वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.