धम्मानंद प्रतिष्ठानच्या वतीने  मोफत "पीयूसी' तपासणी शिबिर 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

धम्मानंद प्रतिष्ठानच्या वतीने  मोफत "पीयूसी' तपासणी शिबिर 

पिंपरी -

लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धम्मानंद प्रतिष्ठाणच्या माध्यमातून "पीयूसी' तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये 318 दुचाकी व तीनचाकी वाहनांची तपासणी करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश चौधरी यांनी दिली. 

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गाड्यांचे प्रदूषण रोखणे ही काळाची गरज आहे. या उद्देशाने मोफत पीयूसी तपासणी शिबिर घेण्यात आल्याचे चौधरी म्हणाले. नगरसेवक राहुल भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमामुळे नागरिकांनी आनंद व्यक्‍त केला. भविष्यातही असे उपक्रम राबवून पर्यावरण रक्षणासाठी हातभार लावण्याचा मानस यावेळी धम्मानंद प्रतिष्ठानने व्यक्त करण्यात आला.

या उपक्रमात नगरसेवक समीर मासुळकर, तिम्माशेठ टाकळे, शहाजी जगदाळे, सतिश चौधरी, हरप्रित सिंग, आकाश शिंदे, शहाजी जगदाळे, चंद्रकांत गवळी, अनिल कोकिरकर, नवनाथ डेंगळे, संतोष गायकवाड, फकिरा कदम, अनिल साळवी, विकास गायकवाड, जितीन ठाणाबिर, राजेश कदम आकाश गायकवाड यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची व युवकांची मोठी उपस्थिती होती.