उघड्या दरवाजा वाटे मोबाईल पळवला

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

उघड्या दरवाजा वाटे मोबाईल पळवला
  पिंपरी , (प्रबोधन न्यूज )   - घराच्या उघड्या दरवाजा वाटे घरातून मोबाईल फोन चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 31) सकाळी पावणे सहा ते सव्वा सात वाजताच्या कालावधीत विवेकनगर आकुर्डी येथे घडली.
आशा सुरेश कुदळे (वय 47, रा. विवेकनगर, आकुर्डी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा सोमवारी सकाळी उघडा होता. उघड्या दरवाजा वाटे अज्ञात चोरटा घरात आला. त्याने घरातून दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन चोरून नेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.