भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भरधाव वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलेला भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने धडक दिली. त्यात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना 25 जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास आंबेडकर नगर चिंचवड येथे घडली.
साहेबराव रावण बचुटे (वय 65, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 14/जेएम 9131 या वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहिण हॉटेलमध्ये काम करीत होत्या. 25 जुलै रोजी सकाळी साडे अकरा वाजता हॉटेल मधील काम संपवून त्या घरी पायी जात होत्या. त्यावेळी त्यांना भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने जोरात धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने फिर्यादी यांच्या बहिणीचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर वाहन चालक घटनास्थळावरून पळून गेला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.