राष्ट्रीय युवा धोरण 2021 मसुदावरील चर्चासत्र संपन्न

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

राष्ट्रीय युवा धोरण 2021 मसुदावरील चर्चासत्र संपन्न
राष्ट्रीय युवा धोरण 2021 मसुदावरील चर्चासत्र संपन्न
राष्ट्रीय युवा धोरण 2021 मसुदावरील चर्चासत्र संपन्न
राष्ट्रीय युवा धोरण 2021 मसुदावरील चर्चासत्र संपन्न
राष्ट्रीय युवा धोरण 2021 मसुदावरील चर्चासत्र संपन्न
राष्ट्रीय युवा धोरण 2021 मसुदावरील चर्चासत्र संपन्न

नागपूर, दि. 19 मे - केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय युवा धोरण-२०२१ चा मसुदा जारी केला असून, देशातील तरुणांच्या शिफारशी, दृष्टिकोन आणि मत मागवले आहे. या धोरणाद्वारे तरुणाईची क्षमता विकसित करण्यासाठी यामध्ये शिक्षण, रोजगार व उद्योजकता, नव-नेतृत्वविकास, आरोग्य, क्रीडा व सामाजिक न्याय या बाबींवर देशातील तरुणांची मते मागवली आहे. याच बाबींवर तरुणांची मते जाणून घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात सहा चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले असून, त्यातील एक आज बाबुराव धनवटे सभागृह, नागपूर येथे पार पडले. सदर चर्चा सत्रात सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील तरुणांनी आपला सहभाग नोंदवला. या वेळी तरुणांनी आपली मते मांडली. त्यातील काही निवडक मते.

जिल्हा पातळीवर विद्यार्थी पार्लमेंट. क्रीडा क्षेत्रात स्कॉलरशिप तसेच फेलोशिप असायला हवी. पॉलिसीची तळागाळापर्यंत अंमलबजावणी व्हायला हवी तसेच प्रत्येक धोरणाच्या बजेटची योग्य तरतूद झाली तरच प्रत्येक धोरणाची योग्य अंमलबजावणी करता येईल.

नागपूर विभागीय आयुक्त पांडे यांनी युवकांना  त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी यासाठी आपण भविष्यात RTI चे फायदे आणि वापर यावर कार्यशाळा आयोजित करू असे सांगितले. युवकांना पाहिजे शिक्षणातून वंचित असणाऱ्या युवकांसाठी पुनर्वसन, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी,उत्तम क्रीडा सुविधा व समान संधी शिक्षण विषयावर चर्चा करतांना आताच्या शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र बदल होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले तर रोजगार व उद्योजकतेचे धडे ग्रामीण भागातच तयार करून तरुणांसाठी उद्योजकता व करियर मार्गदर्शन ग्रामीण पातळीवर शाळा स्तरावर सुरु होणे गरजेचे असल्याचे मत युवा वर्गाने नोंदविले.

तसेच युथ एक्सचेंज फोरम, तालुका स्तरीय स्पोर्ट्स आणि जिम्नॅशियम कॉम्प्लेक्स असणे गरजेचे आहे असेही नोंद केली. स्पर्धा परीक्षेच्या युवकांच्या मानधन पूर्ववत करणे गरजेचे आहे तसेच कमवा व शिका ही योजना ग्रामपंचायत स्तर पर्यंत सुरू करणे व अंमलबजावणी सुव्यवस्थित करणे.

रोजगारात ग्रामीण भागात जे वस्तू भारत आयात करते त्याचे प्रशिक्षण ग्रामीण युवकांना घेऊन ग्रामीण अर्थव्यवस्था सुदृढ बनवणे.

सामाजिक न्याय वर बोलत असताना हेमलकसातील लोकबिरादरी या प्रकल्पचे प्रमुख अनिकेत आमटे ह्यांनी मागास व वंचित युवांना उच्च शिक्षणासाठी पूर्व तयारी वर्ग घेण्याची गरज आहे, युथ विभाग म्हणून जिल्हा आणि तालुका स्तरावर शासकीय यंत्रणा असणे गरजेचे आहे.

सदर चर्चासत्रास नागपूर मधील युवक व युवतींनी, सामाजिक महाविद्यालय, नेहरू युवा केंद्र तसेच चव्हाण सेंटरच्या युवकांनी सहभाग घेतला,

तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माहिती आयुक्त श्री राहुल पांडे, श्री अनिकेत आमटे, लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा, डॉ. अमोल रणजित देशमुख, हर्ड फाउंडेशन, श्री विष्णू चांदे, सदस्य व्यवस्थापान समिती व सेनेट सदस्य, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, डॉ. शरद सूर्यवंशी, संचालक, शारीरिक शिक्षण विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच यशवंतराव चव्हाण सेंटरचे श्री रमेश बोरकुटे, सचिव प्रा. कोमल ठाकरे, डॉ. सागर खादिवला, निलेश खांडेकर, अनिल इंदाने सहभागी होते.

या चर्चा सत्रात सहभागी तरुणांना विभागीय माहिती आयुक्त राहुल पांडे ह्यांच्या हस्ते प्रमाणपत्रे देण्यात आली.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन निलेश राऊत राज्य संघटक चव्हाण सेंटर व अभिजित राऊत, निशिकांत काशीकर, संतोष मेकाले युवा विभाग प्रमुख चव्हाण सेंटर, रोहिणी वाघमारे ड्राफ्टिंग कमिटी सदस्य यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.