फिरकीचा महान जादुगार शेन वॉर्न याचा हृदयविकाराने मृत्यु
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नवी दिल्ली, दि. 4 मार्च - ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू शेन वॉर्न यास फिरकीचा महान जादूगर म्हणून क्रिकेट विश्वात ओळखले जाते. आज त्याचे वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्याच्या निधनाने क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली आहे.
शेन वॉर्नने आपल्या 145 कसोटी सामन्यात तब्बल 708 विकेट्स घेतल्या आहेत. तर 194 एकदिवसीय सामन्यात 293 फलंदाजांना माघारी धाडलं आहे. या शिवाय 55 आयपीएल सामन्यात वॉर्नने 57 विकेट मिळविले आहेत.
सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू रॉड मार्श यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून मार्श कुटुंबियांचे सांत्वन केले होते. क्रिकेटप्रेमींमध्ये तो खूप लोकप्रिय होता. भारतातही त्याचे असंख्य चाहते आहेत