अगर बीजेपी नही होती तो.... हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
नवी दिल्ली, दि. ११ - लोकसभेत व राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर बोलताना काँग्रेसवर प्रचंड टीका केली होती. या वेळी बोलताना मोदी म्हणाले होते की, जर देशात काँग्रेस नसती तर.... अशी सुरूवात करून काँग्रेसवर टीकेची झोड उठवली होती. त्याला उत्तर म्हणून काँग्रेसने अगर बीजेपी नही होती तो... असे हॅशटॅग करून बीजेपी व मोदींवर टीका केली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे.
#AgarBJPNaHoti हा हॅशटॅग टेंडिंगमध्ये आहे. ट्विटरवर एकूण ५७ हजारांपेक्षा अधिक लोकांनी हा हॅशटॅग ट्विट करुन पंतप्रधान व भाजपचा समाचार घेतला आहे. राजेश कुमार म्हणतात, भारत हा लोकशाही देश आहे. मोदींची ती जहागिरी नाही.
भाजप नसता तर भारत हा संसदीय लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि सहनशील, प्रागतिक आणि सुसंस्कृत, विकसनशील आणि समानता, प्रामाणिक आणि एकसंघ असता आणि जगाकडून आदर मिळाला असता, असा प्रश्न वेनिशा जी. किबा यांनी विचारला आहे.
युसूफ नडवी म्हणतात, भाजप नसती तर भारतीय अनियोजित नोटाबंदी, आर्थिक मंदी, बेरोजगारी, अतिमहागाई, कराचे ओझे, कोरोना काळातील गैरव्यवस्थामुळे मृत्यू झाले नसते.
भाजपने भारताला तरुण मनांमध्ये द्वेष पसरुन तोडल्याचा घणाघाती टीका मधू यांनी मोदी व भाजपवर केला आहे. शिक्षण नाही, नोकऱ्या नाहीत तर भारतीय युवा वर्गाने हिजाबसाठी भांडा, असे शेख मुशरफ हे म्हणतात.