दीपिकाच्या ओटीटीवरच्या पहिल्याच ' गहराईयाँ' चित्रपटाच्या ट्रेलरला तीन तासात 2 मिलियन व्ह्यूज !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मुंबई -
अभिनेत्री दीपिका पदुकोनचा ओटीटीवरचा पहिलाच चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. 'गहराईयाँ' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. या ट्रेलरला तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. अवघ्या 3 तासात या ट्रेलरने 2 मिलियनचा टप्पा पूर्ण केलाय.
यात दीपिका पदुकोन, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. तर रजत कपूर, नसिरुद्दीन शाह यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात नात्यांची गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. दोघी बहिणी आणि त्यांचं एकमेकींच्या भोवती फिरणारं ‘लव्ह लाईफ’ अशी या सिनेमाची थोडक्यात गोष्ट सांगता येईल.