किरकोळ महागाई दराचे 4 टक्क्यांचे उद्दिष्ट गाठावेच लागेल

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

किरकोळ महागाई दराचे 4 टक्क्यांचे उद्दिष्ट गाठावेच लागेल


नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या महिन्याच्या सुरुवातीला पतधोरण आढावा बैठकीत धोरणात्मक दर कायम ठेवण्याबाबत मत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी मध्यवर्ती बँक विना-व्यत्ययपणे किरकोळ चलनवाढ 4 टक्क्यांच्या पातळीपर्यंत कमी करेल, असा आग्रह धरला. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जाहीर केलेल्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीच्या तपशीलातून ही माहिती मिळाली आहे.
महागाईचा दर 4 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यावर आमचा भर आहे. या वर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये महागाई तुलनेने जास्त होती. सप्टेंबरमध्ये त्यात घट होत 4.35 टक्क्यांवर आली, असे शक्तिकांत दास यांनी सांगितले. 6 ते 8 ऑक्टोबर दरम्यान चलनविषयक धोरण समितीची बैठक झाली. या बैठकीत दास म्हणाले की, ऑगस्टमधील बैठकीत समितीला सलग दुसर्‍या महिन्यात समाधानकारक मर्यादा ओलांडणार्‍या महागाईच्या आव्हानांचा सामना करावा लागला.
 जुलै-ऑगस्ट दरम्यान महागाई कमी झाल्यामुळे एमपीसीचा दृष्टिकोन आणि आर्थिक धोरणात्मक भूमिका योग्य असल्याचे सिद्ध झाले. या वर्षी जुलै आणि ऑगस्टमध्ये महागाई तुलनेने मध्यम राहिल्याने अन्न महागाईत लक्षणीय घट झाली आहे. अवकाळी पाऊस पडला नाही, तर विक‘मी खरीप उत्पादन, पुरेसा अन्नसाठा, पुरवठा आणि अनुकूल आधारभूत परिणामांमुळे अन्नधान्य महागाईत घट कायम राहील, पण कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने वाहतुकीचा खर्च वाढण्याची शक्यता आहे, असे दास यांनी सांगितले.