महापालिकेच्या वतीने वीर बाल दिवस साजरा

महापालिकेच्या वतीने वीर बाल दिवस साजरा

      पिंपरी , (प्रबोधन न्यूज )   -  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने वीर बाल दिवसानिमित्त बाबा जोरावर सिंह जी आणि बाबा फतेह सिंह जी यांच्या स्मरनार्थ पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेस विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.