विभाजन विभिषीका दिनानिमित्त शहर भाजपातर्फे मूक पदयात्रा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

     पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) -   पिंपरी- चिंचवडमध्ये भाजपातर्फे १४ ऑगस्ट रोजी ‘विभाजन विभीषिका स्मृती दिन’ निमित्त प्रबोधन करण्यात आले. इंग्रजांनी देशात स्वातंत्र्यदेण्याआधी फाळणीची ठिणगी पेटवली. यामुळे अखंड भारतात द्वेष आणि हिंसाचार पसरला. लाखो निष्पाप नागरिकांचा फाळणीदरम्यान मृत्यू झाला. या दुःखद दिवसाच्या आठवणी आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देत पिंपरी चिंचवड शहरात क्रांतिवीर चापेकर स्मारक, लोकमान्य टिळक चौक, झुलेलाल मंदिर पिंपरी, पिंपळे सौदागर विविध ठिकाणी   मूक मोर्चा आणि कार्यक्रम घेण्यात आला.

भारताची फाळणी झाली त्यावेळी द्वेषाचा उसळलेला आगडोंब, लाखो लोकांना सोसाव्या लागलेल्या मरणयातना. त्यातून अनेकांना फक्त अंगावरच्या कपड्यानिशी स्वत:चे सोडावे लागलेले घरदार. उपासमारीपासून ते झालेल्या अनेक हल्ल्यात होरपळून निघालेले अखंड भारतातील लाखो लोक. तो भयान काळ व्याख्यानातून ऐकूण, चित्रप्रदर्शनातून पाहून अनेकांचे हृदय गहिवरुन आले, डोळे भरुन आले.  या दिवसाचे स्मरण करुन देशातील एकोपा वाढावा, देश अधिकाधिक मजबूत व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.  

यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक धर्मजागरण प्रमुख श्री. हेमंतराव हरहरे यांनी प्रबोधन केले. माजी  सत्तारुढ पक्षनेते  नामदेव ढाके, एकनाथ पवार, माजी उपमहापौर  सचिन चिंचवडे, तुषार हिंगे, माजी  नगरसेवक  राजेद्र गावडे,  सुरेश भोईर,  शीतल शिंदे,  बाळासाहेब ओव्हाळ, शैलेश मोरे, आर.एस.कुमार, सुभाष चिंचवडे,  नागेशअप्पा अगज्ञान, मा. स्विकृत सदस्य  मोरेश्वर शेडगे,  गतिराम भोईर,  महेश कुलकर्णी,  तानाजी बारणे, कैलास कुटे, महाराष्ट्र प्रदेश सदस्य राजेश पिल्ले,  अजित कुलथे, मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस  अनुप मोरे, चिंचवड विधानसभा निवडणुक प्रमुख  काळुराम बारणे, चिंचवड किवळे मंडल अध्यक्ष  योगेश चिंचवडे, विजय शिणकर, युवा मोर्चा जिल्हा शहरघ्यक्ष  संकेत चोंधे, मा. स्विकृत प्रभाग सदस्य बिभीषण चौधरी, शहर उपाध्यक्ष शेखर चिंचवडे,  पाटीलबुवा चिंचवडे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, जिल्हा कार्यकरणी सदस्य  रविंद्र देशपांडे,   रविंद्र प्रभुणे,  दीपक भोंडवे,  विनोद मालु, . जयदीप माने, श्री कलाटे, तानाजी भोंडवे,  विक्रम कलाटे,  अमोल कलाटे, श्री. चेतन पवार, . चेतन भुजबळ,  अभिजीत कलाटे,संतोष भोंडवे,  सिध्दांत चिंचवडे, . राजेद्र चिंचवडे,  प्रशांत आगज्ञान,  धनंजय शाळीग्रॅाम, . पराग जोशी,   अमेय देशपांडे, . सचिन शिवले, खंडु कटारे,  अशोक वाळुंज, सुनिल लांडगे, . सुरज भोईर,  सुभाष भंडारी, मधुकर बच्चे, .  मनोज तोरडमल, प्रदीप सायकर,  गणेश कस्पटे, . नितीन इंगवले, श्री. सुभाष मालुसरे,  गणेश लंगोटे,   धनंजय कुलकर्णी,  पारस लुणिया, शिवम दास पमनानी किशन दास अचरा,गोपी आसवानी, मनोहर जेठवानी . उद्यय वाडेकर, मा. नगरसेविका श्रीमती आरतीताई चोंधे, श्रीमती अश्विनाताई चिंचवडे, सौ. मोनाताई  कुलकर्णी, . शर्मिला बाबर , सौ. निर्मला कुटे,  मनिषा पवार, श्रीमती अनुराधाताई गोरखे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष  उज्वला गावडे, मंडल महिलाध्यक्षा  पल्लवी वाल्हेकर, चिंचवड किवळे मंडल उपाध्यक्ष सौ. नुतनताई चव्हाण,  निता कुशारे,  सोनाताई गडदे ,  पल्लवीताई मारकड,  पल्लवी पाठक,  दिपाली कलापुरे, .अमृता नवले,  कविता दळवी, तेजस्विनी कदम, कोमल शिंदे, कमलेश भरवाल, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, शक्ती केन्द्र प्रमुख बुथ प्रमुख उपस्थित होते.

यावेळी अखंड भारताच्या फाळणीदरम्यान मृत्युमुखी पडलेल्या लाखो देशवासीयांना सर्व मान्यवराच्या उपस्थित विनम्र आदरांजली वाहण्यात आली.