हॉस्टेल मधून अवघ्या 15 मिनिटात वेगवेगळ्या रूम मधून फोन चोरीला
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - होस्टेलमधील वेगवेगळ्या रूम मधून अवघ्या 15 मिनिटात चार फोन एकाच वेळी चोरीला गेले आहेत. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात रविवारी (दि.23)गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोद एकनाथ जायभाय ( वय26 वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील लाईफ पॉईंट होस्टेल मधील दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर रूम मधून फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांचे असे एकूण चार फोन अवघ्या पंधरा मिनिटात चोरीला गेले आहेत. चोरी झाल्याचे कळतच फिर्यादी यांनी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे पोलिसाचा पुढील तपास करत आहेत.