अदानींवरील MSCI च्या घोषणेवर हिडेनबर्गने दिली प्रतिक्रिया

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

अदानींवरील MSCI च्या घोषणेवर हिडेनबर्गने दिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली (प्रबोधन न्यूज) - मॉर्गन स्टेन्ले कॅपिटल इंटरनॅशनलने (एमएससीआय) अदानी समूहाच्या सिक्यूरिटीजचे परीक्षण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. एमएससीआयच्या घोषणेनंतर हिडेनबर्ग रिसर्चचे संस्थापक नाथन अँडरसन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

मॉर्गन स्टेन्ले कॅपिटल इंटरनॅशनलने (एमएससीआय) अदानी समूहाच्या सिक्यूरिटीजचे परीक्षण करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. एमएससीआयच्या घोषणेनंतर हिडेनबर्ग रिसर्चचे संस्थापक नाथन अँडरसन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

अमेरिकाचे शॉर्ट सेलर हिडेनबर्गमुळे संकटात अडकलेल्या गौतम अदानी यांना अजून एक फटका बसला आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये होणाऱ्या चढ उतारांच्या पार्श्वभूमीवर ग्लोबल इनवेस्टेबिल मार्केट इंडेक्स एमसएससीआय अदानी समूहाच्या फ्री फ्लोटचे परिक्षण करणार आहे. एमएससीआयच्या या घोषणेनंतर हिडेनबर्गचे संस्थापक नाथन एंडरसन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.नाथन एंडरसन म्हणाले की, एमएससीआयच्या अदानी समूहातील शेअर परीक्षणामूळे हिडेनबर्गच्या अहवालाला अधिक पाठबळ मिळाले आहे.

एंडरसन यांची कंपनी हिडेनबर्गने १०६ पानाचा अहवाल सादर केला होता. या अहवालात अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये हेराफेरी केल्याचा गंभीर आरोप लावण्यात आला होता. यानंतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये जबरदस्त घसरण झाली आहे. जगभरातील रेटिंग एजन्सी आणि बँकांनीही अदानी समूहाच्या शेअर्ससंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे.