खासदार नुसरत जहाँने इन्स्टाग्रामवर शेअर केले सेक्सी फोटो

पश्चिम बंगालची तृणमूल काँग्रेसची खासदार आणि बंगाली चित्रपटांची अभिनेत्री नुसरत जहाँ हिने राजकारणापासून अभिनयापर्यंत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वैयक्तीक आयुष्यातील अनेक घटना जगजाहीर करून ती चाहत्यांच्या चर्चेत कायम स्थान मिळवत असते. यश दासगुप्तासोबतच्या रिलेशनशिपमुळे ती तिची चर्चा होतेच, पण लोकप्रतिनिधी असूनही बोल्ड पर्सनॅलिटीमुळे ती ओळखली जाते. सोशल मीडियावर ती आपली हॉट आणि बोल्ड छायाचित्रे, व्हिडिओ टाकत असते. समुद्रकिनारी फिरायला गेलेल्या नुसरतने तिथे काढलेली काही छायाचित्रे नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर केली आहेत.

व्हिडिओ पाहा ............