तळवडे एमआयडीसीमध्ये वाढदिवसाला केकवर लावणाऱ्या मेणबत्ती फटाक्यांच्या कंपनीत आग,७ महिलांचा मृत्यू
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
![तळवडे एमआयडीसीमध्ये वाढदिवसाला केकवर लावणाऱ्या मेणबत्ती फटाक्यांच्या कंपनीत आग,७ महिलांचा मृत्यू](https://prabodhannews.com/uploads/images/2023/12/image_750x_6572fe04b0a06.jpg)
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - तळवडे एमआयडीसीमध्ये वाढदिवसाला केकवर लावणाऱ्या मेणबत्ती फटाक्यांच्या कंपनीत आग लागून आत्तापर्यंत ७ मृतदेह मिळाले आहेत. अजून काही महिला जखमी आहेत. पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या ५ फायरगाड्या घटनास्थळी दाखळ झाल्या आहेत, अशी माहिती पुणे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कंपनीत स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. हे फटाका गोदाम विनापरवाना सुरू होते, असेही सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. मात्र, आतापर्यंत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर आणखी काही जण जखमी असून अनेक जण अडकल्याचे सांगण्यात येत आहे. सात ते आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहेत.
आतापर्यंत सात जणांचे मृतदेह सापडले आहेत. मात्र, अद्याप मृतांची ओळख पटली नाही. मृत आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाचे जवाना युद्ध पातळीवर आग विझवण्याच प्रयत्न करत आहेत.