लतादीदींना श्रद्धांजली न वाहता डान्स व्हिडीओ शेअर केल्यामुळे अंकिता लोखंडे झाली ट्रोल !
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई -
भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण भारतात शोककळा पसरली आहे. फक्त बॉलिवूड नाही तर सगळेच सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली देत आहेत. पण या सगळ्यात आता बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडेने लतादीदींना श्रद्धांजली वाहण्याऐवजी तिचा डान्स व्हिडीओ शेअर केल्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे.
एकीकडे संपूर्ण देश हा लतादीदींना श्रद्धांजली वाहत आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता पती विकी जैनसोबत कारमध्ये असल्याचे दिसत आहे. अंकिता ही बिजली बिजली गाण्यावर नाचताना दिसत आहे. या व्हिडीओत अंकिता आनंदी असल्याचे दिसत आहे.
अंकिताचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, “जरा लाज बाळग. एकीकडे लतादीदींच्या निधनावर संपूर्ण देश शोक करत आहे, दुसरीकडे तुम्ही नाचत आहात आणि आनंद लुटतानाचा हा व्हिडिओ पोस्ट करत आहात. एवढंच काय तर तुम्ही एकाच चित्रपटसृष्टीतून असताना. एक निर्लज्ज स्त्री जिला तिच्या एक्स बॉयफ्रेंडच्या मृत्यूमुळे लोकप्रियता मिळाली.” दुसरा नेटकरी म्हणाला, “लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली.” तिसरा नेटकरी म्हणाला, “त्यांच्या दुखात शामिल तरी हो हे काय कधीही करू शकते.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “मुर्ख बाई, लतादीदी सुद्धा इंदौरच्या होत्या आणि तू सुद्धा. थोडी तरी लाज बाळग. भावपूर्ण श्रद्धांजली”, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी अंकिताला ट्रोल केले आहे.