पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांना भीषण आग; आगीत वाहन जळून खाक

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पिंपरी-चिंचवडमध्ये वाहनांना भीषण आग; आगीत वाहन जळून खाक

  पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -  पिंपरी-चिंचवड शहरांमधील निगडी परिसरात चार वाहने जळून खाक झाली आहेत. ही घटना मध्यरात्री निगडीच्या सेक्टर क्रमांक २२ मध्ये घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पिंपरी-चिंचवड शहरांमधील निगडी परिसरात चार वाहने जळून खाक झाली आहेत. ही घटना मध्यरात्री निगडीच्या सेक्टर क्रमांक २२ मध्ये घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.