पुणे महापालिकेकडून कोविशील्ड लसींची थेट खरेदी करण्याची हालचाल 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुणे महापालिकेकडून कोविशील्ड लसींची थेट खरेदी करण्याची हालचाल 

अदर पुनावाला यांच्या भेटीची वेळ मागितली 

पुणे, (प्रबोधन न्यूज) - कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात सध्या हाहाकार उडाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका पुणे शहराला बसला आहे. पुणे शहराचा देशातील सर्वाधिक सक्रिय कोरोना रुग्ण असणाऱ्या शहरांमध्ये समावेश आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सीरमच्या आदर पुनावालांच्या भेटीची वेळ मागितली आहे. पुणे महापालिका कोविशील्ड लसींची थेट खरेदी करणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

महापौर मोहोळ यांनी मागितली पुनावालांच्या भेटीची वेळ 
पुणे महापालिका करणार लसींची थेट खरेदी करणार आहे. सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पुनावालांकडे लसीचे 10 लाख डोस देण्याची मागणी करण्यात आली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुनावालांच्या भेटीसाठी मागितली वेळ आहे.

पुनावाला पुण्याला थेट लसीची विक्री करणार का ?
भारत सरकारकडून कोविशील्ड आणि कोवॅक्सिनच्या लसीची खरेदी करण्यात येत आहे. 20 मे पर्यंत सीरमचा पुरवठा केंद्र सरकारला होणार असल्याची माहिती आहे. राज्य सरकारनंही सीरमला लसीबाबत पत्र लिहिलं आहे. त्यामुळे अदर पुनावाला पुणे महापालिकेला लस देणार का? हा प्रश्न आहे. पुण्यात लसीचं उत्पादन होत असल्यानं महापालिकेला लसीचे डोस मिळण्याची आशा आहे.