कर्जतमध्ये फेरमतदान घ्या, अथवा मतदानाची वेळ वाढवा; श्रीरंग बारणे यांची मागणी

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कर्जतमध्ये फेरमतदान घ्या, अथवा मतदानाची वेळ वाढवा; श्रीरंग बारणे यांची मागणी
चिंचवड, (प्रबोधन न्यूज ) - मावळ लोकसभा मतदारसंघातील कर्जतमध्ये दुपारुन जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही वेळ मतदान केंद्र बंद होते. त्यामुळे कर्जतमध्ये फेरमतदान घ्यावे. अन्यथा वेळ वाढवून देण्याची मागणी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.
 
निवेदनात म्हटले आहे की, कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये वादळी वारा व पाऊस पडल्यामुळे या भागातील विजेचे  खांब पडले. घरावरील पत्रे उडून गेले. यामुळे अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रावर लाईट नसल्या कारणाने दोन ते तीन तास अनेक नागरिक मतदान करु शकले नाहीत. त्यामुळे कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील परिस्थितीची चौकशी करुन त्या भागात फेर मतदान घेण्याची मागणी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.