टॅक्सी चालक-मालकांच्या प्रश्नांसाठी आरटीओ समोर निदर्शने

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

       पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -    ओला उबेर या कंपनीमध्ये चालणाऱ्या टॅक्सी चालक-मालकांच्या अनेक प्रश्न निर्माण झाले असून या प्रश्नांसाठी त्यांनी आज पुणे पिंपरी चिंचवड शहरांमध्ये गाड्या बंद करून आरटीओ समोर आंदोलन केले,
ऑटो टॅक्सी बस ट्रान्सफर फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले,
यावेळी फेडरेशनचे राष्ट्रीय संघटक आनंद तांबे, सागर धर्मे सचिन रसाळ, स्वप्निल गवळी, शैलेश कोकाटे, शरद हराळे, अनिल जायनोरे, शेखर अडसूळ, अरुण हिवाळे, अंकुश पवार, संदीप राठोड, परमेश्वर ससे, राहुल साखरे, मयूर तर, राहुल धनवे, हनुमंत कोळी, मनोहर पाटील, रमेश जाधव, पियुष पालनकर, संदीप शेवाळे रतन बोरसुरे, तुषार खाडे, विष्णू मुंडे, दत्ता पांचावरे, मंगेश बोरगे,भागवत साजेकर, गणपत सांगळे, सुनिल ढोबळ, समाधान पांढरे, किरण कुमार,आधी उपस्थित होते,
व्यवसाय करताना प्रत्येक वाहनाचे खाजगी दर ठरलेले आहेत त्यामध्ये ईरटीगर गाडी डिझायर गाड्यांचे वेगवेगळे दर आहेत परंतु ओला उबेर कंपनी मात्र सर्वांना सरसकट दहा रुपये दर देत आहे हा दर अत्यंत कमी असून यामुळे टॅक्सी चालकांचे पेट्रोल डिझेल इतर खर्च व बँकेचे हप्ते भरणे देखील मुश्किल झाले आहे 
यामुळे किमान 16 रुपये दर मिळावा अशी सर्व टॅक्सी चालकांची केली  आहे या मागणीसाठी व इतर विविध प्रश्नांसाठी आज सर्व टॅक्सी बंद ठेवून पुणे आरटीओ समोर आंदोलन करण्यात आले