रस्ता अडवल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

रस्ता अडवल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा

पिंपरी , (प्रबोधन  न्यूज )  -    कंपनीकडे जाणारा रस्ता अडवल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार (दि. 17) ते मंगळवार (दि. 20) या कालावधीत महाळुंगे गावच्या हद्दीत सदगुरू ऑटो कंपोनंटस प्रा ली या कंपनीसमोर घडली.

दत्तात्रय रामचंद्र महाळुंगकर (वय 50), दीपक दत्तात्रय महाळुंगकर (वय 20), दोन महिला (रा. महाळुंगे, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आनंदा विष्णू महाळुंगकर (वय 67, रा. बाणेर, पुणे) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाळुंगे येथे फिर्यादी यांच्या जागेत असलेली कंपनी सदगुरू ऑटो कंपोनंटस प्रा ली समोरील रस्त्यावर आरोपींनी त्यांच्या कार थांबवून रस्ता अडवला. फिर्यादी आणि त्यांच्या कामगारांना कंपनीकडे जाण्यासाठी अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.