युवा नेते पार्थ अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

युवा नेते पार्थ अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
युवा नेते पार्थ अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
युवा नेते पार्थ अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

पिंपरी – राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पुत्र व राष्ट्रवादी काँग्रसचे युवा नेते पार्थ यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पिंपरी येथील माजी नगरसेवक राजीव बनसोडे, मायनारिटी सेलचे अध्यक्ष अकबर रशीद मुल्ला व मोहसिन शेख यांनी पार्थ पवार यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच पार्थ यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी पार्थ यांना त्यांचे तैलचित्र भेट देण्यात आले.