उपमुख्यमंत्र्यांचा झंझावात; 12 तासांत 19 कार्यक्रमांना लावणार हजेरी
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पुणे, दि. 10 मार्च – पुणे महानगरपालिकेचा कार्यकाल संपण्यास अवघे पाच दिवस बाकी आहेत. त्यामुळे विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका लावला आहे. शनिवारी व रविवारी शहरात जवळपास 50 कार्यक्रम होणार आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच दिवशी 19 तासांत 27 कार्यक्रमांना हजेरी लावणार असल्याचं समजतंय. पवार यांच्या व्यतिरिक्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकात पाटील यांचेही कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
उद्यान, खेळाचे मैदान, प्रसुतीगृह, अग्निशामक केंद्र, अभ्यासिका, बहुद्देशीय हॉल, रस्त्यांचा शुभारंभ, उड्डाणपुलाचा शुभारंभ अशा विविध विकास कामांचे उद्घाटन होणार आहे. शनिवार आणि रविवार या दिवशी विधीमंडळाच्या अधिवेशनाला सुट्टी आहे. त्यामुळे राज्यातील नेत्यांकडून विकासकामांच्या उद्घाटनासाठी नगरसेवकांना वेळ दिली आहे.
सकाळी 6 वाजता बाणेर येथे पहिला कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर वारजे, भारती विद्यापीठ, कात्रज, धनकवडी, बालाजीनगर, कोंढवा, वानवडी, हडपसर, वडगाव शेरी मतदारसंघात शेवटचा कार्यक्रम 7 वाजता होणार आहे. दिवसभरात 19 ठिकाणी कार्यक्रम घेवून 27 उद्घाटने अजित पवार करणार आहेत.